राजकीय
–मतदार संघ सर्वसाधारण माहिती–
मतदार संघाचे नाव – निवडुन आलेली व्यक्ती.
सांगली लोकसभा –
- श्री. प्रतिकदादा प्रकाशबापू पाटील. केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री.
वांगी विधानसभा-
- २७० भिलवडी – श्री. डॉ. पंतगराव कदम साहेब, सं. मंत्री.
बुर्ली दुंधोडी जिल्हा परिषद-
- सौ. निर्मला जनार्दन जाधव.
बुर्ली रामानंदनगर पंचायत समिती-
- डॉ. सौ. मिनाक्षीताई राजेंद्र सावंत.