संस्था
–संस्थेची माहिती–
-
संस्था – चेअरमन
-
1- बुर्ली जैन वि. का. सोसायटी – श्री. बापुसाहेब देवाप्पा चौगुले.
-
2- बुर्ली विकास वि. का. सोसायटी – श्री. सुरेश बळवंत मिठारी.
-
3- गणेश ग्रा. बि. शे. पतसंस्था बुर्ली – श्री. धोंडीराम सिताराम जाधव.
-
4- वर्धमान ग्रा. बि. शे. पतसंस्था बुर्ली – श्री. बापूसाहेब बळवंत चौगुले.
-
5- हनुमान ग्रा. बि. शे. पतसंस्था बुर्ली – श्री. संजय शंकर पाटील.
-
6- लक्ष्मी महिना ग्रा. पतसंस्था बुर्ली – श्रीमती. विमल बाबूराव चौगुले.
-
-
गावांत दोन दुग्ध संकलन सरकारी संस्था व सात दुग्ध संकलन केंद्रे आहेत.