प्राणीसंपदा
- बुर्ली गांवात पशुवैद्यकीय दावाखन्याची भव्य इमारत आहे. गावांत शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय हा जोडधंदाही केला जातो. त्यामुळे गावांत संकरीत गाई-म्हैसीचे प्रमाण मोठया प्रमाणावर आहे.
गावांत–
- ११०० म्हैसी.
- ३०० बैले.
- ५०० शेळया.
- १२०० कोंबडया आहेत.
- गावांत दोन दुग्ध संकलन सरकारी संस्था व सात दुग्ध संकलन केंद्रे आहेत. तसेच वराहपालन व्यवसाय ही केला जातो.