शासकीय
शासकीय संख्यिकी-
- बुर्ली ग्रामपंचायतीची स्थापन २०/९/१९२२ रोजी झाली.
- गावाची लोकसंख्या – ६ हजार ७९.
- ग्रामपंचायत सदस्य संख्या – १५.
- मतदार – ४२००.
- मागासवर्गीय संख्या – ७५०.
- तालुक्याचे ठिकाण- पलूस १० कि.मी.
- गावांत एकुण जमिन – सांगली ३६ किमी.
- गावांत एकुण जमिन – १२०२.७०.
- लागवडी खालील जमिन – १०८९.४५.
- गायराण – ७२.००.
- गावठाण जमिन – १२३६.