प्राणीसंपदा

  • बुर्ली गांवात पशुवैद्यकीय दावाखन्याची भव्य इमारत आहे. गावांत शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय हा जोडधंदाही केला जातो. त्यामुळे गावांत संकरीत गाई-म्हैसीचे प्रमाण मोठया प्रमाणावर आहे.

गावांत

  • ११००  म्हैसी.
  • ३००   बैले.
  • ५००  शेळया.
  • १२०० कोंबडया आहेत.
  1. गावांत दोन दुग्ध संकलन सरकारी संस्था व सात दुग्ध संकलन केंद्रे आहेत. तसेच वराहपालन व्यवसाय ही केला जातो.