पिकांची

  • गांवामध्ये प्रमुख व्यवसाय शेती हा आहे.
  • ऊस, सोयाबीन, ज्वारी, हरबरा, गहू, खपली या पिकांचे क्षेत्र जास्त आहे.
  • त्याचबरोबर भाजीपाला ऊस, सोयाबीन व कांदा या नगदी पिकावर शेतकरी आधिक भर देत आहेत.