स्वच्छता

  • स्वच्छतेसाठी  नेहमीच गांव अग्रही असते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावांने सातत्याने भाग घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी गांवांत स्वच्छता मोहित राबविली जाते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यातुन आजार होवु म्हणुन मेडीक्लोअर बुदल्याचे वाटप केली जाते. डासाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन गावांत गटारीवर औषध फवारणी केली जाते.
  • गावांतील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
  • गावांतील उप रस्त्याचे कॉंक्रीटकरण करण्यात आले आहे व रस्त्याच्या कडेला गटारी बांधण्यात आल्याआहेत.
  • पदाप्पा मळयातील रस्त्याचे मुरमिकरण करण्यात आले आहे.