आरोग्य सुविधा

  • बुर्ली गांवात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, हे सन १९६१ साली चालु झाले. या उपकेंद्रात हिवताप, माताबाल संगोपण, क्षयरोग निर्मुलन, कुटूंबनियोजन या सारखे कार्यक्रम राबविले जातात.
  • गावांत ४ खाजगी दवाखाने आहेत.