बचत गट

महिला बचत गट–

  • गावांत महिला बचतगट संख्या ४० आहे. ते चांगल्याप्रकारे चालतात. गरजु महिला या गटातुन कर्ज घेतात व ते व्याजासह परतफेड करतात.
  • गावांत अनेक गणेशमंडळे व तरुण मंडळे आहेत. गावांत कुस्तीशौकीनांना व पैलवानांना तालीम बांधलेली आहे.
  • गावांत स्वतंत्र्यसैनिक सुमारे ४० ते ४५ इतके होते, त्यापैकी आता हयात श्रीमती. ज्योती सुभाना कांबळे, आनंदराव कृष्णा कडोले, कालगौंडाबापु पाटील इत्यादी आहेत.