संस्था

–संस्थेची माहिती–

 • संस्था – चेअरमन
  • 1- बुर्ली जैन वि. का. सोसायटी – श्री. बापुसाहेब देवाप्पा चौगुले.
  • 2- बुर्ली विकास वि. का. सोसायटी – श्री. सुरेश बळवंत मिठारी.
  • 3- गणेश ग्रा. बि. शे. पतसंस्था बुर्ली – श्री. धोंडीराम सिताराम जाधव.
  • 4- वर्धमान ग्रा. बि. शे. पतसंस्था बुर्ली – श्री. बापूसाहेब बळवंत चौगुले.
  • 5- हनुमान ग्रा. बि. शे. पतसंस्था बुर्ली – श्री. संजय शंकर पाटील.
  • 6- लक्ष्मी महिना ग्रा. पतसंस्था बुर्ली – श्रीमती. विमल बाबूराव चौगुले.

 • गावांत दोन दुग्ध संकलन सरकारी संस्था व सात दुग्ध संकलन केंद्रे आहेत.