विविध योजना

बुर्ली गांवामध्ये राज्य सरकारच्या यशवंत ग्राम समृध्दी योजनेमार्फत, दलीतवस्ती सुधार योजनेमार्फत दलीत वस्तीमधील रस्त्याचे कॉक्रीटरीकरण व आर.सी.सी. गटरचे काम केले आहे. आमदार फंडातुन मागासवर्गियांसाठी सांस्कृतीक मंदिर बांधुन दिले आहे. बुर्ली गांवातील नदीकाठी घाटाचे काम चालू आहे.