रोजगाराची

स्वंयरोजगार–

  • अनेक सुशिक्षित बेरोगार तरुणांनी गावांत स्वत:च्या लेथमशिन (वर्कशॉप) घालुन व्यवसाय करीत आहेत.  गावांत एकुण ६ वर्कशॉप चालु आहेत त्यामध्ये ४५ सुशिक्षित बेरोजगार कामाला आहेत. तसेच गावापासुन ३ कि.मी. आंतरावर किर्लोस्कर कारखाना आहे. त्यामध्ये अनेक तरुण रोजगार करतात.
  • तसेच वराहपालन व्यवसाय ही केला जातो.