शासकीय

शासकीय संख्यिकी-

 • बुर्ली ग्रामपंचायतीची स्थापन २०/९/१९२२ रोजी झाली.
 • गावाची लोकसंख्या – ६ हजार ७९.
 • ग्रामपंचायत सदस्य संख्या – १५.
 • मतदार – ४२००.
 • मागासवर्गीय संख्या – ७५०.
 • तालुक्याचे ठिकाण- पलूस १० कि.मी.
 • गावांत एकुण जमिन – सांगली ३६ किमी.
 • गावांत एकुण जमिन – १२०२.७०.
 • लागवडी खालील जमिन – १०८९.४५.
 • गायराण – ७२.००.
 • गावठाण जमिन – १२३६.