पुरस्कार

  • बुर्ली गांवाला सन २००८/०९ या सालात निर्मलग्राम पुरस्कार मिळाला या पुरस्कारासाठी खालील मान्यवरांचे योगदान लाभले.

 

  • मा. श्री. शंकर भाऊ पाटील – माजी मुख्याध्यापक बी.ए.बी.एड.
  • मा. श्री. उत्तमराव कुंडलिक पाटील – माजी सरंपच बुर्ली.
  • मा. श्री. बापू देवाप्पा चौगुले – माजी सुपरवाईझर बी.ए.एम.एड.
  • मा. श्री. बापू बळवंत चौगुले – माजी प्राचार्य बी.ए.बी.एड., डी.पी.डी.पी.एड., एस.आय. ई. (बॉम्बे).
  • मा. श्री. राजाराम नाभीकर पाटील – बी.ए.बी.एड.
  • मा. श्री. हेमंत बालाजी पाटील – माजी अध्यक्ष पलूस तालुका युवक कॉंग्रेस.
  • मा. श्री. उत्तमराव विठ्ठलराव मोरे – माजी सरपंच बुर्ली.
  • मा. श्री. श्रीधर बापू चौगुले – ज्येष्ठ नागरिक.
  • मा. श्री. रामचंद्र रासकर –

तसेच ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यानी प्रयत्न केले त्याबरोबर पलूस तालुक्याच्या माजी कर्तव्यदक्ष सभापती. मा.सौ. मिनाक्षीताई सावंत यांनी मोठया प्रमाणावर सहकार्य दिले.