ग्रामदैवत

  • बुर्ली गावांत विविध धर्माची देवस्थाने आहेत.

बुर्ली गावांचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिर.


 

  • आदीनाथ जैन बस्ती.


 

  • श्री. आंबाबाई मंदिर.

श्री. राममंदिर.

श्री. माय्याप्पा मंदिर हे देवालये आहेत.

बुर्ली गांवचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथाची यात्रा चैत्र कृ. सप्तमी (भानुसप्तीमीला) ला भरते. श्री. भैरवनाथ मंदिर हे जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द आहे.